क्वालीटी वर्क स्पेशालीस्ट ग्रामीण पोलीस सुप्रिमो सचिन पाटलांची चतुराई आणि तत्परता
………….मालेगावात संशयास्पद हालचालीची कुणकूण लागताच कुटूबांत दुखद प्रसंग असतानाही ते शनिवारी तेथे जाऊन धङकले
दोन दिवस तळ ठोकत स्वता व्यक्तीशा लक्ष ठेवत आज पहाटे नाशकात परतले
मालेगाव कायदा सुव्यवस्था अबाधित well & good ठेवण्यात परत एकदा यशस्वी ठरले
hattrik…….मालेगाव शहरातील ही तिसरी घटना की स्वता SP मोहिमेवर जातात स्थितीवर वेळीच काही तासात कंट्रोलींग करतात किंबहूना काही होण्या अगोदरच सबंधितांच्या मुसक्या आवळतात
……………दैनिक तिरंगा संपादक मालकांचा SP नां सवाल
…………कसं जमतय हे कसं शक्य होतय
आपणाकङे काही …………!
आपणाकङे काही…………!
………………सांगली सातारा पुणे जंगलातील जङी बुटी आहे काय